Friday, 21 October 2016

अनुवाद

पावसाळ्यात

चारी बाजूला
ऊतू गेलेल्या
पाण्याच्या
बुडबुडयांना
असे वाटले की
मला
माणूस व्हायचे आहे
झाला माणूस
इकडे -तिकडे, सगळीकडे
फिरुन लागले
मग
माहित झाले की
माणूस तर बुडबुडाच आहे
म्हणून
विचारल्या सिवाय
पाण्यात  विरधळला
पावसात......!

मराठी अनुवाद: दिपांजली शींपी

No comments:

Post a Comment