Friday, 21 October 2016

અનુવાદ

अछांदस
    डॉ. भावेश जेतपरिया

शीतल लहरी येतात
मन हळु हळु मोहरत
लखख लखख करते
मधून होतो  उथल-पागल
अरसे
मी
लिहणयाचे
सुरु कराया जाते
आणि
समोर च
अंधकार दाटतो
टप टप
कसलासा आवाज ये तो
चादरी आडून
लपून सांगते
सकाळचया किरणांनो
फुलावर झगमग मोती
पक्षयांचे किलबिल
फुलपाखरांचया प॔खाचे फिरकणे
किरणांवर
       सकाळ होवून येईल
लिहता आले तर
लिही तेव्हा
आता तर भुंग्याचे रव
ऊजेडाच्या आशेत बघ
बघत रहा फकत बघत रहा
चादरीच्या मध्ये
जगमग जागते
पाऊसाची सर....

मराठी अनुवाद: दीपांजलि શિંપી

No comments:

Post a Comment